Ads Area

Panjab National Bank Bharti 2022

PNB पंजाब नॅशनल बँक भरती 2022

Panjab National Bank Bharti 2022

PNB Recruitment 2022, PNB Bharti 2022, Panjab National Bank Bharti 2022 
[Last Date : 07 May 2022] विविध पदाच्या एकुण 145 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : --------------------

संपुर्ण पद संख्या : 145 जागा 

पदाचे नांव : 
  1. मॅनेजर (रिस्क) : 40 जागा 
  2. मॅनेजर (क्रेडिट) : 100 जागा 
  3. सिनियर मॅनेजर (ड्रेझरी) :05 जागा 
  • एकूण : 145 जागा 
शैक्षणिक पात्रता : 
पद क्र.1: (i) CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MBA/PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: (i) CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MBA/PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3: (i) CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MBA/PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC : 850/- [SC/ST/PWD : 100/-]

नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 मे 2022

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज (सुरुवात : 22 एप्रिल 2022)

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area