MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2022
MPSC Stenographer Recruitment 2022, Maharashtra Public Service Commission Bharti 2022 [Last Date : 12 May 2022] विविध पदाच्या एकुण 162+91 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : 162+91 जागा
पदाचे नांव :
- 039/2022 : उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट-ब (अराजपत्रित) : 32 जागा
- 040/2022 : उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) : 30 जागा
- 041/2022 : निम्मं श्रेणी लघुलेखक (मराठी), गट-ब (अराजपत्रित): 55 जागा
- 042/2022 : उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) : 45 जागा
- 043/2022 : लघुटंकलेखक (मराठी), गट क, सामान्य प्रशासन विभाग. : 52 जागा
- 044/2022 : लघुटंकलेखक (इंग्रजी), गट क, सामान्य प्रशासन विभाग.: 39 जागा
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी लघुलेखनाची गती 120 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखनाची गती 120 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी लघुलेखनाची गती 100 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि.
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखनाची गती 100 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि.
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी लघुलेखनाची गती 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखनाची गती 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग : 394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ : 294/- माजी सैनिक : 44/-]
नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मे 2022 (11:59 pm)
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.