Ads Area

Ualhasnagar Mahanagarpalika Bharati 2022

UMC महानगरपालिका भरती 2022

Ualhasnagar Mahanagarpalika Bharati 2022

Ualhasnagar Mahanagarpalika Bharati 2022, UMC Recruitment 2022 
[Last Date : 29 April 2022] विविध पदाच्या एकुण 37 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : ---------------

संपुर्ण पद संख्या : 37 जागा 

पदाचे नांव : 
  1. वैदकीय अधिकारी : 06 जागा 
  2. औषध निर्माता : 02 जागा 
  3. स्टाफ नर्स : 01 जागा 
  4. प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 05 जागा 
  5. सहाय्यक परिचारिका प्रास्तविक : 23 जागा 
  • एकूण  :  37 जागा 
शैक्षणिक पात्रता : 
पद क्र.1: MBBS
पद क्र.2: D.Pharma/B.Pharma
पद क्र.3: 12वी उत्तीर्ण + GNM किंवा B.Sc. (नर्सिंग)
पद क्र.4: (i) B.Sc (ii) MLT
पद क्र.5: ANM

परीक्षा फी : अराखीव : 200/- [राखीव : 100/-]

नोकरी ठिकाण : उल्हासनगर 

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 
  1. पद क्र 1 : मुलाखत : 29 एप्रिल 2022
  2. पद क्र. 2 ते 5 : 25 ते  28 एप्रिल 2022
अर्ज स्वीकारण्याची स्वीकारण्याचे ठिकाण : 
पद क्र.1: अग्निशमक विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर -3
पद क्र.2 ते 5: अग्निशमक विभाग इमारत, पहिला मजला उल्हासनगर महानगरपालिका , उल्हासनगर -3

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा & अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area