BOI बँक ऑफ इंडिया भरती 2022
Bank Of India Recruitment 2022, Bank Of India Bharti 2022 [Last Date : 01 April 2022] विविध पदाच्या एकुण 696 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : 696 जागा
पदाचे नांव :
- ऑफिसर (Regular) : 594 जागा
- ऑफिसर (Contractual) : 102 जागा
पद क्र.1: अर्थशास्त्र / अर्थमिती/सांख्यिकी / लागू सांख्यिकी/ मध्ये पदव्युत्तर पदवी+04 वर्षे अनुभव किंवा CA / ICWA/CISA+03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य किंवा MBA (फायनान्स)/PGDM (फायनान्स) / CA / ICWA+10 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+MBA/PGDBM/PGDM/PGBM/ PGDBA किंवा CA / ICWA / CS किंवा इंजिनिअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह BE/B.Tech (CSE/ IT/ E&C किंवा MCA/M.Sc(IT)+ 02 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) B.E./ B.Tech./ MCA (ii) 07/08 वर्षे अनुभव
परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC : 850/- [SC/ST/PWD : 175/-]
नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मे 2022
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज (सुरुवात : 26 एप्रिल 2022)
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.