Ads Area

Jammu and Kashmir Rifles Regimental Center Jabalpur Bharti 2022

JK Rifles जम्मु काश्मीर रायफल्स ग्रुप C भरती 2022

Jammu and Kashmir Rifles Regimental Center Jabalpur Bharti 2022

JAK RIF Regimental Center Recruitment 2022, Jammu and Kashmir Rifles Regimental Center Jabalpur Bharti 2022. 
[Last Date : 18 May 2022] विविध पदाच्या एकुण 24 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : ---------------

संपुर्ण पद संख्या : 24 जागा 

पदाचे नांव : 
  1. स्टेनोग्राफर ग्रेड -II : 01 जागा 
  2. ड्रॉसमान : 01 जागा 
  3. कुक : 08 जागा 
  4. बूट मेकर : 03 जागा 
  5. टेलर : 02 जागा 
  6. MTS (सफाईवाला) : 03 जागा 
  7. वॉशरमन : 02 जागा 
  8. बर्बर : 03 जागा 
  9. MTS (माळी) : 01 जागा 
शैक्षणिक पात्रता : 
पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (टेलर)
पद क्र.6: 10वी उत्तीर्ण
पद क्र.7: 10वी उत्तीर्ण
पद क्र.8: 10वी उत्तीर्ण
पद क्र.9: 10वी उत्तीर्ण

परीक्षा फी : फी नाही 

नोकरी ठिकाण : जबलपूर (मध्ये प्रदेश)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Selection Board GP'C' Post JAK RIF Regimental Central, Jabalpur Cantt PIN-482001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मे 2022

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा & अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area