Ads Area

Goa Shipyard Recruitment 2022

GSL गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती 2022

Goa Shipyard Recruitment 2022

Goa Shipyard Recruitment 2022, Goa Shipyard Bharti 2022 
[Last Date : 01 April 2022] विविध पदाच्या एकुण 253 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : 04/2022

संपुर्ण पद संख्या : 253 जागा 

पदाचे नांव : ITI बेसिक पदे... (सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी.)

शैक्षणिक पात्रता : 

पद क्र.1: (i) इंग्रजी सह हिंदी पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) ITI/NCTVT (स्ट्रक्चरल फिटर / फिटर / फिटर जनरल / शीट मेटल वर्कर) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) ITI/NCTVT (रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) ITI/NCTVT (वेल्डर) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) ITI/NCTVT (वेल्डर) (ii) 3G वेल्डिंग मध्ये प्रमाणन (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) ITI/NCTVT (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 06 महिन्यांचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.13: (i) B.Com (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.14: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.15: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.16: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.17: (i) DMLT (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.18: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.19: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.20: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.21: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.22: (i) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.23: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.24: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.25: (i) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.26: (i) शिपबिल्डिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.27: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.28: ITI/NCTVT (वेल्डर)
पद क्र.29: ITI/NCTVT (फिटर/फिटर जनरल/पाईप फिटर)
पद क्र.30: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC : 200/- [SC/ST/PWD/ExSM : फी नाही.]

नोकरी ठिकाण : गोवा 

अर्ज पोस्टाने पाठवण्याचा पत्ता : CGM (HR&A), HR Department, Dr. B.R. Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa – 403802

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठवण्याची शेवटची तारीख : 23 मे 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 मे 2022 (05:00 PM)

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area