BIS भारतीय मानक ब्युरो भरती 2022
BIS Recruitment 2022, Bureau of Indian Standards Recruitment 2022, BIS Bharti 2022. [Last Date : 09 May 2022] विविध पदाच्या एकुण 276 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : 276 जागा
पदाचे नांव :
- डायरेक्टर (लीगल) : 01 जागा
- असिस्टंट डायरेक्टर (हिंदी) : 01 जागा
- असिस्टंट डायरेक्टर (अडमीन & फायनान्स) : 01 जागा
- असिस्टंट डायरेक्टर (मार्केटिंग &कंजुमार अफेयर्स) : 01 जागा
- पर्सनल असिस्टंट : 28 जागा
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर : 47 जागा
- असिस्टंट (कॉम्पुटर एडेड डिजाइन) : 02 जागा
- स्टेनोग्राफर : 22 जागा
- सिनियर सेक्रेटरीयल असिस्टंट : 100 जागा
- हॉर्टिकल्चर सुपरवायजर : 01 जागा
- टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी) : 47 जागा
- सिनियर टेक्निशियन : 25 जागा
- एकूण : 276 जागा
- पद क्र.1: प्रतिनियुक्ती
- पद क्र.2: (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी अनुवादाचा 05 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) MBA किंवा पर्सोनल मॅनेजमेंट/HR मॅनेजमेंट PG पदवी/PG डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग) किंवा मास कम्युनिकेशन/समाजकार्य PG पदवी किंवा PG डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) पदवीधर पदवी (ii) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार किमान निपुण असावा राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या पातळी-6 पर्यंत चाचणी असेल.
- पद क्र.6: (i) पदवीधर पदवी (ii) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार किमान निपुण असावा राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या पातळी-6 पर्यंत चाचणी असेल. (iii) संगणक कौशल्य मध्ये पात्रता कौशल्य चाचणी.
- पद क्र.7: (i) विज्ञानात पदवीधर पदवी+टायपोग्राफीचे ज्ञान/ड्राफ्ट्समनशिप किंवा सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) Auto CAD 05 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) पदवीधर पदवी (ii) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार किमान निपुण असावा राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या पातळी-5 पर्यंत चाचणी असेल.
- पद क्र.9: (i) पदवीधर पदवी (ii) संगणक कौशल्य: (a) वर्ड प्रोसेसिंग टेस्ट – पंधरा मिनिटांत 2000 की डिप्रेशन; (b) मायक्रोसॉफ्ट एक्सेलवर स्प्रेडशीटमध्ये चाचणी – पंधरा मिनिटे; आणि (c) पॉवर पॉईंटमध्ये चाचणी (मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट) – पंधरा मिनिटे
- पद क्र.10: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.12: 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री/माइक्रोबायलोजी) [SC/ST: 50% गुण]
- पद क्र.12: (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/फिटर/सुतार/प्लंबर/टर्नर/वेल्डर) (iii) 02 वर्षे अनुभव
परीक्षा फी : SC/ST/ExSM/PWD/महिला : फी नाही.
पद क्र. 2 ते 4 : खुला प्रवर्ग /OBC : 800/-
पद क्र. 5 ते 12 : खुला प्रवर्ग /OBC : 500/-
नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2022
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2022
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.