ACN नाशिक तोफखाना ग्रुप-C भरती २०२२
Nashik Artillery Centre Group-C Recruitment 2022 [Last Date : 21 January 2022] विविध पदाच्या एकुण १०७ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : १०७ जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- निम्म श्रेणी लिपिक (LDC) : २७ जागा
- मॉडेल मेकर : ०१ जागा
- कार्पेन्टर : ०२ जागा
- कुक : ०२ जागा
- रेंज लष्कर : ०८ जागा
- फायरमन : ०१ जागा
- आर्टी लास्कर : ०७ जागा
- बार्बर : ०२ जागा
- वॉशरमन : ०३ जागा
- MTS (गार्डनर & हेड गार्डनर) : ०२ जागा
- MTS (वॉचमन) : १० जागा
- MTS (मेसेंजर) : ०९ जागा
- MTS (सफाईवाला) : ०५ जागा
- सायस : ०१ जागा
- MTS लष्कर : ०६ जागा
- एकीपमेंट रिपियर : ०१ जागा
- MTS : २० जागा
- एकूण : १०७ जागा
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
- पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (कारपेंटर)
- पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
- पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे.
- पद क्र.7: 10वी उत्तीर्ण.
- पद क्र.8: 10वी उत्तीर्ण.
- पद क्र.9: 10वी उत्तीर्ण.
- पद क्र.10: 10वी उत्तीर्ण.
- पद क्र.11: 10वी उत्तीर्ण.
- पद क्र.12: 10वी उत्तीर्ण.
- पद क्र.13: 10वी उत्तीर्ण.
- पद क्र.14: 10वी उत्तीर्ण.
- पद क्र.15: 10वी उत्तीर्ण.
- पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.
- पद क्र.17: 10वी उत्तीर्ण
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Commandant, HQ Artillery Centre, Nashik Road Camp, Maharashtra, Pin-422102
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ जानेवारी २०२२
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ जानेवारी २०२२
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा & अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.