Ads Area

UPSC Recruitment 2022

UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०२२ 

UPSC Recruitment 2022

UPSC Recruitment 2022 
[Last Date : 13 January 2022] विविध पदाच्या एकुण १८७ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : १९/२०२१

संपुर्ण पद संख्या : १८७ जागा 

पदाचे नांव : 👇👇👇 
  1. असिस्टंट कमिशनर (Crops) : ०२ जागा 
  2. असिस्टंट इंजिनियर कॉलीटी इन्शोरन्स (Armament-Ammunition) : २९ जागा 
  3. असिस्टंट इंजिनियर कॉलीटी इन्शोरन्स (Electronics) : ७४ जागा 
  4. असिस्टंट इंजिनियर कॉलीटी इन्शोरन्स (Gentex) : ५४ जागा 
  5. JTS / असिस्टंट लेबर कमिशनर : १७ जागा 
  6. ऍडमिनिस्टटर ऑफिसर : ०९ जागा 
  7. असिस्टंट प्रोफेसर (Ayurveda,Rachna Sharir) : ०१ जागा 
  8. असिस्टंट प्रोफेसर (Ayurveda,Maulik Siddhanta evum Samhita) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
  1. पद क्र.1: कृषी अर्थशास्त्र किंवा कृषी विस्तार किंवा कृषीशास्त्र किंवा कीटकशास्त्र किंवा नेमॅटोलॉजी किंवा आनुवंशिकी आणि वनस्पती प्रजनन किंवा कृषी वनस्पतिशास्त्र किंवा वनस्पती जैवतंत्रज्ञान किंवा वनस्पती पॅथॉलॉजी किंवा वनस्पती शरीरविज्ञान किंवा बियाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी+03 वर्षे अनुभव किंवा कृषी इंजिनिअरिंग पदवी + 04 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) M.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री (इनऑर्गेनिक)/केमिस्ट्री (ऑर्गेनिक) किंवा B.E/B.Tech (मेकॅनिकल/प्रोडक्शन) (ii) 02 वर्षे अनुभव.
  3. पद क्र.3: (i) M.Sc (फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन) (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) M.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री (इनऑर्गेनिक)/केमिस्ट्री (ऑर्गेनिक) किंवा B.E/B.Tech (मेकॅनिकल/मेटलर्जी/टेक्सटाइल/प्लास्टिक/पॉलिमर/सिरॅमिक्स) (ii) 02 वर्षे अनुभव.
  5. पद क्र.5: (i) पदवीधर (ii) सामाजिक कार्य किंवा कामगार कल्याण किंवा औद्योगिक संबंध किंवा कार्मिक व्यवस्थापन किंवा कामगार कायदा डिप्लोमा.
  6. पद क्र.6: (i) पदवीधर (ii) 02 वर्षे अनुभव.
  7. पद क्र.7: (i) आयुर्वेद चिकित्सा मध्ये पदवी (ii) संबंधित विषयातील/विशेषतेमध्ये पदव्युत्तर पदवी.
  8. पद क्र.8: (i) आयुर्वेद चिकित्सा मध्ये पदवी (ii) संबंधित विषयातील/विशेषतेमध्ये पदव्युत्तर पदवी.

परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC /EWS : २५/-  [SC/ST/PH/महिला : फी नाही]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ जानेवारी २०२२२ (११:५९ PM)

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area