Mahavitaran महाराष्ट्र राज्य वीज वितरण भरती २०२२
Amravati Mahavitaran Recruitment 2022 [Last Date : 15 January 2022] विविध पदाच्या एकुण ७३ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : ७३ जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- वीजतंत्री (इलेट्रीशियन) : ३२ जागा
- तारतंत्री (वायरमन) : ३० जागा
- कोपा (COPA) : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण २) ITI (NCVT) संस्तेतून उत्तीर्ण.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता,म. रा.वी.वी.कं,मर्यादित,विभागीय कार्यालय,सिव्हिल लाईन ,परतवाडा,अचलपूर,जि. अमरावती.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जानेवारी २०२२
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जानेवारी २०२२
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.