(NFL) नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२१
National Fertilizers Limited Recruitment 2021 [Last Date : 23 November 2021] नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकुण २४ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : २४ जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मार्केटिंग) : १२ जागा
- व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (एच.आर) : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
- पूर्ण वेळ एम. एस सी (कृषी) ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
- पदवी किंवा डिप्लोमा ६०% गुणांसह.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग : ७००/- [SC/ST/PWD/माजी सैनिक : फी नाही]
नोकरी ठिकाण : पंजाब,पानिपत,हरियाणा,मध्ये प्रदेश.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ नोव्हेंबर २०२१
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.