(Naval Dockyard) विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये अप्रेंटिस पदभरती २०२१
Naval Dockyard Visakhapatnam Apprentices Recruitment 2021 [Last Date : 05 December 2021] नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम येथे अप्रेंटिस पदाच्या एकुण २७५ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : २७५ जागा
पदाचे नांव : अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी) 👇👇👇
- इलेट्रीशियन : २२ जागा
- इलेट्रीशियन मॅकेनिक : ३६ जागा
- फिटर : ३५ जागा
- इन्स्टुमेंट मॅकेनिक : १५ जागा
- मशिनिस्ट : १२ जागा
- पेंटर (जनरल) : १० जागा
- R&AC मॅकेनिक : १९ जागा
- वेल्डर (G&E) : १६ जागा
- कारपेंटर : २७ जागा
- फाउंड्री मन : ०७ जागा
- मॅकेनिक (डिझल) : २० जागा
- शीट मेटल वर्कर : ३४ जागा
- पाइप फिटर : २२ जागा
- एकुण : २७५ जागा
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण , ६५ % गुणांसह संबंधित ट्रेंड मध्ये ITI .
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : विशाखापट्टणम
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ डिसेंबर २०२१
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठवण्याची शेवटची तारीख : १४ डिसेंबर २०२१
अर्ज पोस्टाने पाठवण्याचा पत्ता : The officer-in-Charge (for Apprenticesship), Naval Dokyard Apprentices School, VM Naval Base S.O.,P.O.,Vishakhapatannam-530 014,Andhra Pradesh.
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.