(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती २०२१
Indian Coast Guard Recruitment 2021 [Last Date : 23 November 2021] भारतीय तटरक्षक दलात विविध पदाच्या एकुण १९ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : १९ जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- सिव्हिलियन मॅकेनिक ट्रान्सपोर्ट ड्राइवर : ०८ जागा
- फोर्ट लिफ्ट ऑपरेटर : ०१ जागा
- MT (फिटर) MT मॅकेनिकल : ०३ जागा
- फायरमन : ०४ जागा
- इंजिन ड्राइव्हर : ०१ जागा
- MTS (चौकीदार) : ०१ जागा
- लष्कर : ०१ जागा
- एकुण : १९ जागा
शैक्षणिक पात्रता : 👇👇👇
- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.2: ITI (फोर्क लिफ्ट ऑपरेटर) + 01 वर्ष अनुभव किंवा 03 वर्षे अनुभव + अवजड वाहनचालक परवाना
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.5: इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) बोटीवरील सेवेचा 03 वर्षे अनुभव.
नोकरी ठिकाण : हल्दिया,कोलकत्ता,भुवनेश्वर, पारादीप.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : २८ नोव्हेंबर २०२१
अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Commander, Headquarters, Coast Guard Region (NE), Synthesis Business Park, 6th Floor, Shrachi Building, Rajarhat, New Town, Kolkata – 700 161.
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
अधिकृत वेबसाईट
जाहिरात & अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.