Ads Area

(Indian Post)भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये खेळाडू पद भरती २०२१

(Indian Post)भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये खेळाडू पद भरती २०२१

Indian Post Office Recruitment 2021

Indian Post Office Recruitment 2021
[Last Date : 27 November 2021] भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 
विविध पदाच्या एकुण २५७ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : CSB/३७-४०/२०२१-२२

संपुर्ण पद संख्या : २५७ जागा 

पदाचे नांव : 👇👇👇
  1. पोस्टल असिस्टेंट : ९३ जागा 
  2. सॉर्टिंग असिस्टेंट : ०९ जागा 
  3. पोस्टमन : ११३ जागा 
  4. मेलगार्ड : जागा नाही. 
  5. मल्टी टास्किंग स्टाफ : ४२ जागा 
  • एकूण : २५७ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी, १२ वी उत्तीर्ण , मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र आवश्यक. 

परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC : २००/-  [SC/ST/महिला : फी नाही]

नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्र 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ नोव्हेंबर २०२१ (०६:००PM)

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area