Ads Area

(MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ (मुदतवाढ)

(MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ (मुदतवाढ)

MPSC Group-B Combine Exam Recruitment 2021

MPSC Group-B Combine Exam Recruitment 2021
[Last Date : 30 November 2021 
(मुदतवाढ)] महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा MPSC विभागात विविध पदाच्या एकुण ६६६ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : २४९/२०२१ [महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा२०२१]

संपुर्ण पद संख्या : ६६६ जागा 

पदाचे नांव : 👇👇👇
  1. सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) : १०० जागा 
  2. राज्य कर निरिक्षक (गट-ब) : १९० जागा 
  3. पोलीस उप निरिक्षक (गट-ब) : ३७६ जागा 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी 

परीक्षा फी : खुला प्रवर्ग : ३९४/- [मागासवर्गीय & अनाथ : २९४/-]

नोकरी ठिकाण : महाराष्ट्रातील सर्व जिल्हावार (३७ केंद्र)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० नोव्हेंबर २०२१

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area