(Mahatramsco) महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अप्रेंटिस भरती २०२१
Mahapareshan Apprentice Recruitment 2021 [Last Date : 11 November 2021] महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदाच्या एकुण ८३ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.
-♦-
- का.अ./अ.उ.दा सव सु/विभाग/सांगली/ता /०१२८० : नोंदणी क्र. : E०९१६२७००११२
- काअ/४०० केव्ही/विभाग/न्यूको/मास/क्र. ४४५ : नोंदणी क्र. : E०५२०२७०१२३२
- काअ/अऊदा/संवसु विभाग/ कराड/ मासं/U/०९४३ : नोंदणी क्र. : E०३२१२७००८७१
संपुर्ण पद संख्या : 👇👇👇
- सांगली : ३७ जागा
- रत्नागिरी : ०६ जागा
- कराड : ४० जागा
पदाचे नांव : वीजतंत्री (अप्रेंटिस)
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण , ITI (वीजतंत्री)
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : सांगली, रत्नागिरी, कराड.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ नोव्हेंबर २०२१
अधिकृत वेबसाईट
सांगली जाहिरात पहा
रत्नागिरी जाहिरात पहा
कराड जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.