(RTMNU) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती २०२१
Nagpur University Recruitment 2021 [Last Date : 12 November 2021] राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध पदाच्या एकुण १०९ जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscente.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : १०९ जागा
पदाचे नांव : सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात पादुत्तर पदवी/B.E./B.Tech./M.E./M.Tech./M.Pharm./NET/SET.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC : ५००/- [SC/ST/VJ(A)/NT(B/C/D) : ३००/-]
नोकरी ठिकाण : नागपूर
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Registrar, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Fule Educational Premises, Campus Chowk to Ambazari T-Point Marg, Nagpur-440 033 (M.S.), India
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : १२ नोव्हेंबर २०२१
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : १२ नोव्हेंबर २०२१
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
ऑफलाईन अर्ज
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.