South Central Railway Bharti 2021 [Last Date : 03 Novembar 2021] दक्षिण मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या एकूण ४१०३ जागांसाठी भरती निघाली आहे, तरी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दक्षिण मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती २०२१ The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments
-♦-
जाहिरात क्र. : SCR/P-HQ/१११/Act/App/२०२१
संपुर्ण पद संख्या : ४१०३ जागा
पदाचे नांव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
- AC मॅकेनिक : २५० जागा
- करपेंटर : १८ जागा
- डिझेल मॅकेनिक : ५३१ जागा
- इलेट्रीशियन : १०१९ जागा
- इलेट्रॉनिक मॅकेनिक : ९२ जागा
- फिटर : १४६० जागा
- मशिनिस्ट : ७१ जागा
- MMTM : ०५ जागा
- MMW : २४ जागा
- पेंटर : ८० जागा
- वेल्डर : ५५३ जागा
- एकूण : ४१०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI असावा.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC : १००/- [SC/ST/PWD/महिला : फी नाही ]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC : १००/- [SC/ST/PWD/महिला : फी नाही ]
नोकरी ठिकाण : दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : ०३ नोव्हेंबर २०२१
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.