Ads Area

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग वैदकीय भरती २०२१

MPSC Medical Bharti 2021
MPSC Medical Bharti 2021
[Last Date : 28 October 2021] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैदकीय क्षेत्रात विविध पदाच्या एकूण ४८ जागा निघाल्या आहेत तरी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग वैदकीय भरती २०२१ 
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : १०७/२०२१ , ते  १४६/२०२१

संपुर्ण पद संख्या : ४८ जागा 

पदाचे नांव : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी.

शैक्षणिक पात्रता : 
पद क्र.1: (i) MBBS (ii) पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) M.D/DNB/M.S./Ph.D किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) M.D/DNB/M.S.Ph.D किंवा समतुल्य (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) M.D/DNB/M.S.Ph.D किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) कला, विज्ञान, वाणिज्य किंवा कायदा पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

परीक्षा फी : खुला प्रवर्ग : ७१९/- [मागासवर्गीय : ४४९/-]

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : २८ ऑक्टोबर २०२१ [११:५९ PM]

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area