Ads Area

UCIL युरिनियम कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती २०२१

Uranium Corporation of India Limited Bharti 2021

Uranium Corporation of India Limited Bharti 2021
[Last Date : 29 October 2021] युरिनियम कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदाच्या २४२ जागांसाठी भरती निघाली आहे. तरी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 
युरिनियम कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती २०२१ 
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : ०३/२०२१

संपुर्ण पद संख्या : २४२ जागा 

पदाचे नांव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
  1. फिटर   : ८० जागा 
  2. इलेट्रीशियन  : ८० जागा 
  3. वेल्डर  : ४० जागा 
  4. टर्नर /मशिनिस्ट  : १५ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT)

परीक्षा फी : फी नाही 

नोकरी ठिकाण : UCIL प्रकल्प (झारखंड)

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : २९ ऑक्टोबर २०२१

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area