Ads Area

SBI भारतीय स्टेट बँक भरती २०२१

State Bank Of India Bharti 2021

State Bank Of India Bharti 2021
[Last Date : 18 October 2021] SBI भारतीय स्टेट बँकेत विविध पदाच्या एकूण ६०६ जागांसाठी भरती आहे तरी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. SBI भारतीय स्टेट बँक भरती २०२१  
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : १५/२०२१-२२, १६/२०२१-२२, १७/२०२१-२२

संपुर्ण पद संख्या : ६०६ जागा 

पदाचे नांव : 
  • जाहिरात क्रमांक  १५/२०२१-२२
  1. मॅनेजर (मार्केटिंग)     :  १२ जागा 
  2. डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग)  : २६ जागा 
  • जाहिरात क्रमांक  १६/२०२१-२२
  1. एक्झिक्युटिव्ह    : ०१ जागा 
  2. रिलेशनशिप मॅनेजर  : ३१४ जागा 
  3. रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीडर)  : २० जागा 
  4. कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह   : २१७ जागा 
  • जाहिरात क्रमांक  १७/२०२१-२२
  1. इंवेष्टमेन्ट ऑफिसर    : १२ जागा 
  2. सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड) : ०२ जागा 
  3. सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : 

पद क्र.1: (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 50% गुणांसह MA (इतिहास/सामाजिकशास्त्रे) किंवा M.Sc. (एप्लाइड/फिजिकल सायन्सेस) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.6: पदवीधर
पद क्र.7: (i) पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) NISM/CWM द्वारे प्रमाणन (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) MBA/PGDM किंवा CA/CFA (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) वाणिज्य/वित्त/अर्थशास्त्र/व्यवस्थापन/गणित/ सांख्यिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC /EWS : ७५०/-  [SC/ST/PWD : फी नाही ]

नोकरी ठिकाण :  संपुर्ण भारत 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : १८ ऑक्टोबर २०२१ 

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.

अधिकृत वेबसाईट 

वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area