Ads Area

UMC महानगरपालिका भरती २०२१

Ualhasnagar mahanagarpalika Bharati 2021

Ualhasnagar mahanagarpalika Bharati 2021
[Last Date : 08 Octombar 2021] उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या एकूण २७४ जागांसाठी भरती निघाली तरी पात्र उमेद्वारांनी अर्ज करावे. UMC महानगरपालिका भरती २०२१ 
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : उमाप/साप्रवि/आस्था/मुली/१०३९/२०२१

संपुर्ण पद संख्या : २७४ जागा 

पदाचे नांव : 
  1. वैदकीय अधिकारी (Anesthetist/Intensivist/Pulmonologist)    : ०५ जागा 
  2. वैदकीय अधिकारी (Physician) : ०५ जागा 
  3. वैदकीय अधिकारी (Pediatrician)  : ०५ जागा 
  4. वैदकीय अधिकारी   : ४१ जागा 
  5. वैदकीय अधिकारी  GDMO  : ५२ जागा 
  6. स्टाफ नर्स (ANM/GNM) : ७६ जागा 
  7. वर्ड बॉय   : ७८ जागा 
  8. औषध निर्माता    :  ०६ जागा 
  9. लॅब टेक्निशियन : ०६ जागा 
  10. हॉस्पिटल मॅनेजर : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : 

पद क्र.1: संबंधित विषयाची पदवी.
पद क्र.2: संबंधित विषयाची पदवी.
पद क्र.3: संबंधित विषयाची पदवी.
पद क्र.4: MBBS
पद क्र.5: आयुष
पद क्र.6: ANM
पद क्र.7: GNM
पद क्र.8: 10वी उत्तीर्ण
पद क्र.9: D.Pharm/B.Pharm
पद क्र.10: (i) MPH/MHA सह कोणताही वैद्यकीय पदवीधर (ii) हॉस्पिटल मॅनेजमेंट PG डिप्लोमा किंवा MSW (iii) MS-CIT

परीक्षा फी : फी नाही 

नोकरी ठिकाण : उल्हासनगर 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : ०४ ते ०८ ऑक्टोबर २०२१  (मुलाखत आहे.)

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area