Indian Rare Earths Limited Bharti 2021 [Last Date : 05 Octomber 2021] आयआरईएल (इंडिया) लिमिटेड (औपचारिकपणे इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड) ही सरकारी मालकीची कॉर्पोरेशन मिनी-रत्न श्रेणी ए, शेड्यूल बी कंपनी आहे, जी मुंबई स्थित आहे. 54 पदवीधर प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ पर्यवेक्षक, वैयक्तिक सचिव आणि व्यापारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी IREL भरती २०२१ ) IREL इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड भरती २०२१. The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments
-♦-
जाहिरात क्र. : CO/HRM/०७/२०२१
संपुर्ण पद संख्या : ५४ जागा
पदाचे नांव :
- पदवीधर ट्रेनी (फायनान्स) : ०७ जागा
- पदवीधर ट्रेनी (HR) : ०६ जागा
- डिप्लोमा ट्रेनी (टेक्निकल) (मायनिंग/केमिकल/मॅकेनिकल/इलेट्रीकल/सिव्हिल) : १८ जागा
- ज्युनियर सुपरवाइजर (राजभाषा) : ०१ जागा
- पर्सनल सेक्रेटरी : ०२ जागा
- ट्रेड्समन ट्रेनी (ITI) फिटर /इलेट्रीशियन/अटेंन्डन्स /ऑपरेटर - केमिकल प्लांट : २० जागा
पद क्र.1: CA इंटरमीडिएट/CMA इंटरमीडिएट किंवा 60% गुणांसह B.Com (SC: 50% गुण)
पद क्र.2: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.3: 60% गुणांसह माइनिंग/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल डिप्लोमा (SC/ST: 50% गुण)
पद क्र.4: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.5: (i) इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (iii) MS Office (iv) 01 वर्ष अनुभव
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण+ITI/NAC (फिटर/इलेक्ट्रिशियन/अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट) किंवा 50% गुणांसह 12वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC : ४००/- [SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही ]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : ०५ ऑक्टोबर २०२१
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.