Ads Area

Eastern Railway पूर्व रेल्वे अप्रेंटिस भरती २०२१

Eastern Railway Barati 2021

Eastern Railway Barati 2021
[Last Date : 03 Novembar 2021] पूर्व रेल्वेत विविध पदाच्या एकूण ३३६६ अप्रेंटिस पदाच्या जागा निघाल्या आहेत . तरी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागवण्यात. पूर्व रेल्वे अप्रेंटिस भरती २०२१ 
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : RRC-ER/Act Apprentices/2020-21

संपुर्ण पद संख्या : ३३६६ जागा 

पदाचे नांव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण , ITI (फिटर/वेल्डर/मॅकेनिक/(MV)/मॅकेनिक (डिझल),कार्पेन्टर, /पेंटर,/लाईनमन/वायरमन/रेफ & AC मॅकेनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM)

परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC : १००/- [SC/ST/PWD/महिला : फी नाही ] 

नोकरी ठिकाण : पश्चिम बंगाल 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : ०३ नोव्हेंबर २०२१ (०६:००PM)

सुरुवात दिनांक : ०४ ऑक्टोबर २०२१

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area