Ads Area

SAMEER मुंबई अप्रेंटिस भरती २०२१

SAMEER Mumbai Bharati 2021

SAMEER Mumbai Bharati 2021
[Last Date : 15 September 2021] SAMEER मुंबई येथे ITI अप्रेंटिस पदाच्या एकुण ४२ जागांसाठी भरती निघाली आहे, तरी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 
SAMEER मुंबई अप्रेंटिस भरती २०२१ 
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : ०२/२०२१

संपुर्ण पद संख्या : ४२ जागा 

पदाचे नांव : ITI अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
  1. फिटर : ०५ जागा 
  2. टर्नर  : ०२ जागा 
  3. मशिनिस्ट : ०४ जागा 
  4. इलेट्रीशियन : ०१ जागा 
  5. इलेट्रोप्लेटर  : ०१ जागा 
  6. ड्रॉसमान मॅकेनिक : ०१ जागा 
  7. इलेट्रॉनिक मॅकेनिक : १६ जागा 
  8. PASAA  : ०९ जागा 
  9. IT & ESM : ०२ जागा 
  10. मॅकेनिक (Reff. & AC) : ०१ जागा 
  • एकूण  : ४२ जागा 

शैक्षणिक पात्रता : PASS : ५५% गुणांसह १२ वी उत्तीर्ण , ITI उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षातील उमेद्वार. 
                             उर्वरित सर्व ट्रेंड : ५५% गुणांसह १० वी उत्तीर्ण , ITI उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षातील उमेद्वार. 

परीक्षा फी : फी नाही 

नोकरी ठिकाण : मुंबई 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : १५ सेप्टेंबर २०२१

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area