BNCMC Bharti 2021 [14 September 2021] भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथे विविध एकूण ११२८ जागांसाठी भरती निघाली आहे तरी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती २०२१ The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments
-♦-
जाहिरात क्र. : भिनिशमनपा/आस्था/३६३२/२०२१
संपुर्ण पद संख्या : ११२८ जागा
पदाचे नांव :
- वैदकीय अधिकारी (MBBS) : १५२ जागा
- वैदकीय अधिकारी (आयुष्य) : ७२ जागा
- भिषक तज्ञ : ०८ जागा
- बालरोग तज्ञ : ०४ जागा
- हॉस्पिटल मॅनेजर : २० जागा
- स्टाफ नर्स (GNM ) : ४६८ जागा
- फार्मसीटी : ६८ जागा
- ल्याब टेक्निशियन : ५२ जागा
- ANM : १०० जागा
- एक्स-रे टेक्निशियन : ३६ जागा
- वर्ड बॉय : १४८ जागा
- एकूण : ११२८ जागा
शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक माहितीसाठी जाहिरात पाहावी
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : भिवंडी (महाराष्ट्र)
अर्ज सादर करण्याचा पत्ता : bncme.est@gmail.com किंवा आस्थापना विभाग पहिला मजला, रूम नं . १०६ भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, भिवंडी
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : १४ सप्टेंबर २०२१
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.