South East Central Railway Bharati 2021 [Last Date : 05 October 2021] दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या एकूण ३३९ जागांसाठी भरती निघाली आहे, तरी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दक्षिण पूर्व मध्ये रेल्वे अप्रेंटिस भरती २०२१ The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments
-♦-
जाहिरात क्र. : P/NGP/CDR/२०२१/२६ (नागपूर विभाग : E०५२०२७०२६९५, मोतीबाग विभाग : E०५२०२७०२४९४)
संपुर्ण पद संख्या : ३३९ जागा
पदाचे नांव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
नागपुर विभाग
- फिटर : २० जागा
- कारपेंटर : २० जागा
- वेल्डर : २० जागा
- COPA : ९० जागा
- इलेट्रीशियन : ४० जागा
- स्टेनोग्राफर (इंग्रजी) : २५ जागा
- प्लम्बर : १५ जागा
- पेंटर : १५ जागा
- वायरमन : १० जागा
- इलेट्रॉनिक्स मॅकेनिक : ०४ जागा
- M.M.T.M : ०२ जागा
- डिझेल मॅकेनिक : ३५ जागा
- उअपहोलस्टरेर (ट्रीमर) : ०२ जागा
मोतीबाग विभाग
- फिटर : २० जागा
- वेल्डर : २० जागा
- स्टेनोग्राफर (इंग्रजी) : ०१ जागा
- एकूण : ३३९ जागा
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : नागपूर
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : ०५ ऑक्टोबर २०२१
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.