Ads Area

दक्षिण पूर्व मध्ये रेल्वे अप्रेंटिस भरती २०२१

South East Central Railway Bharati 2021

South East Central Railway Bharati 2021
[Last Date : 10 October 2021] दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या एकूण ४३२ जागांसाठी भरती निघाली आहे, तरी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दक्षिण पूर्व मध्ये रेल्वे अप्रेंटिस भरती २०२१ 
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : P/BSP/Act Apprentice/Notification/२०२१-२२

संपुर्ण पद संख्या : ४३२ जागा 

पदाचे नांव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI असावा. 

परीक्षा फी : फी नाही 

नोकरी ठिकाण : बिलासपूर विभाग 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : १० ऑक्टोबर २०२१

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area