Indian Army HQ 1 STC Bharati 2021 [Last Date : 11 Octomber 2021] भारतीय सैन्याच्या मुख्यालय-१ सिग्नल प्रशिक्षण केंद्रात विविध पदाच्या एकूण २१ जागांसाठी भरती निघाली आहे, तरी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इंडियन आर्मी मुख्यालय भरती २०२१ The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments
-♦-
जाहिरात क्र. : --------------
संपुर्ण पद संख्या : २१ जागा
पदाचे नांव :
- निम्म श्रेणी लिपिक : १० जागा
- सिव्हिलियन मोटर ड्राइवर (OG) : ०८ जागा
- सिव्हिलियन टिचिंग इन्स्टिटूर : ०२ जागा
- स्टेनोग्राफर ग्रेड II : ०१ जागा
- एकूण : २१ जागा
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: B.Sc (फिजिक्स किंवा समतुल्य)
पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 82 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
परीक्षा फी : खुला खुला प्रवर्ग /OBC : ५०/- [SC/ST/ExSM : फी नाही ]
नोकरी ठिकाण : मध्येप्रदेश
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : ११ ऑक्टोबर २०२१
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.