Ads Area

PMC पुणे महानगरपालिका भरती २०२१

Pune Municipal Corporation Bharati 2021

Pune Municipal Corporation Bharati 2021
[Last Date : 21 September 2021] पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदाच्या एकूण १९३ जागांसाठी भरती निघाली आहे. तरी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पुणे महानगरपालिका भरती २०२१ 
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : 

संपुर्ण पद संख्या : १९३ जागा 

पदाचे नांव : 
  1. सामऊपदेश : १९ जागा 
  2. समूहसंघटिका : ९० जागा 
  3. कार्यालयीन सहाय्यक : २३ जागा 
  4. व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक : ०१ जागा 
  5. रिसोर्स पर्सन : ०४ जागा 
  6. विरंगुळा केंद्र समानव्यक : १० जागा 
  7. सेवा केंद्र मुख्य समानव्यक : ०६ जागा 
  8. सेवा केंद्र समन्वयक : १४ जागा 
  9. संगणक सिसोर्स पर्सन : ०२ जागा 
  10. स्वच्छता स्वयंसेवक : २४ जागा 

शैक्षणिक पात्रता : 

पद क्र.1: (i) MSW/MA (मानसशास्त्र) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: (i) पदवीधर/ MSW/MA (मानसशास्त्र/समाजशास्त्र) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3: (i)12वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) M.Com/MSW/DBM (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) M.Com/MSW/DBM (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 07वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणक हार्डवेअर/सॉफ्टवेअर विषयक कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) 04थी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

परीक्षा फी : फी नाही 

नोकरी ठिकाण : पुणे 

अर्ज सादर करण्याचे ठिकाण : एस . एस . जोशी, हॉल दारूवाला पूल, ५८२ रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे - ११

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : २० & २१ सप्टेंबर २०२१

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area