Ads Area

NORTHERN RAILWAY उत्तर रेल्वे अप्रेंटिस भरती २०२१

Northern Railway Bharti 2021

Northern Railway Bharti 2021
[Last Date : 20 Octomber 2021] उत्तर रेल्वेत विविध पदाच्या एकूण ३०९३ जागांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उत्तर रेल्वे अप्रेंटिस भरती २०२१ 
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : RRC/NR-०१/२०२१/Apprentice Act

संपुर्ण पद संख्या : ३०९३  जागा     

पदाचे नांव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) [मेकॅनिक (डिझेल)/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ कारपेंटर/ मेकॅनिक (मोटर व्हेईकल)/ फॉर्जर& हीट ट्रीटर/ वेल्डर (G & E)/ पेंटर जनरल/ मशीनिस्ट/टर्नर/ मटेरियल हैंडलिंग इक्विपमेंट मेकॅनिक-कम-ऑपरेटर/MMTM/ रेफ & AC / वायरमन/ इलेक्ट्रॉनिक्स/ COPA/ स्लींगर/ प्लेट फिटर/ जनरल फिटर/ MWD फिटर/ पाईप फिटर]

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण संबंधित ट्रेड मधी ITI 

परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC : १००/- [SC/ST/PWD/महिला : फी नाही]

नोकरी ठिकाण : उत्तर रेल्वे 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : २० ऑक्टोबर २०२१ (१२:०० Hrs)

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area