Rail Wheel Factory Bharati 2021 [Last Date : 13 Septmber 2021] रेल व्हील फॅक्टरी मध्ये अप्रेंटिस पदांच्या १९२ जागांसाठी भरती निघाली आहे. तरी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. रेल व्हील फॅक्टरी अप्रेंटिस भरती २०२१ The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments
-♦-
जाहिरात क्र. : RWF/AT-१६/६२७ (२०२१-२२)
संपुर्ण पद संख्या : १९२ जागा
पदाचे नांव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
- फिटर ८५ जागा
- मेकॅनिक ३१ जागा
- मॅकेनिक (मोटर वेव्हीकल) ०८ जागा
- टर्नर ०५ जागा
- CNC प्रोग्रामिंग-कम -ऑपरेटर (CEO ग्रुप) २३ जागा
- इलेट्रीशियन १८ जागा
- इलेट्रॉनिक मॅकेनिक २२ जागा
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेंड मध्ये ITI.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC : १००/- [SC/ST/PWD/महिला : फी नाही]
नोकरी ठिकाण : बॅंगलोर
अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Sr. Personnel Officer, Personnel Department, Rail Wheel Factory, Yelahanka, Bangalore -560064
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : १३ सप्टेंबर २०२१
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.