Ads Area

भारतीय तटरक्षक दल मुख्यालय भरती २०२१

Indian Coast Guard Bharati 2021

Indian Coast Guard Bharati 2021
[Last Date : 13 September 2021]भारतीय तटरक्षक दल मुख्यालय येथे ग्रुप ब चार्जमन पदांच्या एकूण ९ जागांसाठी भरती निघाली आहे तरी पात्र उमेद्वारांनी अर्ज करावे. भारतीय तटरक्षक दल मुख्यालय भरती २०२१ 
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : -----------

संपुर्ण पद संख्या : ०९ जागा 

पदाचे नांव : चार्जमन, ग्रुप ब 

शैक्षणिक पात्रता : मॅकेनिकल/इलेट्रीकल/मारिन/इलेट्रॉनिक्स इंजिनीरिंग डिप्लोमा, ०२ वर्षे अनुभव. 

परीक्षा फी : फी नाही 

नोकरी ठिकाण : चेन्नई, तुतिकोरिन, डिगलीपूर, कॅम्पबेल बे, कोलकत्ता & हल्दिया. 

अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Director-General, {For CSO (Rectt)}, Coast Guard Headquarters, Directorate of Recruitment, C-1, Phase II, Industrial Area, Sector-62, Noida, U.P-201309

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : १३ सप्टेंबर २०२१

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area