Ads Area

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२१

MPSC Professor Bharati 2021
MPSC Bharati 2021
[Last Date : 02 September 2021] महाराष्ट्र लोकसेवा  आयोगामार्फत सहाय्यक प्राध्यापक, शासकीय वैदकीय विद्यालय, वैदकीय शिक्षण व संशोधन सेवा,गट ब पदासाठी जागा निघालेल्या आहेत तरी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२१.  
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : ३७/२०२१ ते ५८/२०२१

संपुर्ण पद संख्या : ७२१ जागा 

पदाचे नांव : सहाय्यक प्राध्यापक, शासकीय वैदकीय विद्यालय, वैदकीय शिक्षण व संशोधन सेवां, गट ब 

शैक्षणिक पात्रता : DM /DNB/M.S. किंवा समतुल्य ,  ३ वर्षे अनुभव 

परीक्षा फी : खुला प्रवर्ग : ७१९/ [मागासवर्गीय : ४४९/-]

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : ०२ सप्टेंबर २०२१

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area