Pune Mahavitaran Bharati 2021 [Last Date : 26 Augast 2021] महावितरण भरती पुणे येथे अप्रेंटिस पदाच्या एकूण १४९ जागांसाठी भरती निघति आहे. तरी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पुणे महावितरण अप्रेंटिस भरती २०२१. The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments
-♦-
जाहिरात क्र. : ------------
संपुर्ण पद संख्या : १४९ जागा
पदाचे नांव : प्रशिक्षणार्थी
- इलेट्रीशियन (वीजतंत्री) ९४ जागा
- वायरमन (तारतंत्री) ५५ जागा
- एकूण १४९ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, ITI - NCVT (इलेट्रीशियन/वायरमन)
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : पुणे
कागदपत्र सादर करण्याचे ठिकाण : अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं.मर्यादित रास्तापेठ शहर मंडल कार्यालय, पुणे ब्लॉक नं.204 पहिला मजला मानव संसाधन विभाग
ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : २६ ऑगस्ट २०२१
कागदपत्र सादर करण्याची शेवटची तारीख : २७ ऑगस्ट २०२१
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.