North Central Railway Bharati 2021 [Last Date : 01 Septembar 2021] उत्तर मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदाच्या एकुण १४६४ जागांसाठी भरती निघाली आहे, तरी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उत्तर मध्य रेल्वे अप्रेंटिस पदभरती २०२१, The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments
-♦-
जाहिरात क्र. : RRC/NCR/०१/२०२१
संपुर्ण पद संख्या : १४६४ जागा
पदाचे नांव : अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)
- वेल्डर, वायरमन,कारपेंटर,मशिनिस्ट,इलेट्रीशियन,पेंटर,वायरमन व इतर पदे...
परीक्षा फी : खुला प्रवर्ग/OBC : १००/- [SC/ST/PWD/महिला : फी नाही]
नोकरी ठिकाण : उत्तर मध्य रेल्वे विभाग
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : ०१ सप्टेंबर २०२१ (सुरुवात : ०२ ऑगस्ट २०२१)
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.