Mumbai Port Trust Bharti 2021 [Last Date : 27 Augast 2021] मुंबई पोस्ट ट्रस्ट मध्ये अप्रेंटीस पदाच्या एकुण ४१ पदासाठी भरती निघाली आहे तरी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुंबई पोस्ट ट्रस्ट अप्रेंटीस भरती २०२१, The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments
-♦-
जाहिरात क्र. :
संपुर्ण पद संख्या : ४१ जागा
पदाचे नांव : अप्रेंटीस
- कॉम्पुटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग असिस्टण्ट (COPA) : ३० जागा
- पदवीधर अप्रेंटीस (मॅकेनिकल) : ०२ जागा
- पदवीधर अप्रेन्टिस (इलेट्रीकल) : ०३ जागा
- टेक्निशियन अप्रेन्टिस (मॅकेनिकल) : ०३ जागा
- टेक्निशियन अप्रेन्टिस (इलेट्रीकल) : ०३ जागा
शैक्षक पात्रता : १० वी उत्तीर्ण , ITI COPA , B.E/B.Tech,मॅकेनिकल /इलेट्रॉनिक इंजिनियर डिप्लोमा.
परीक्षा फी : १००/-
नोकरी ठिकाण : मुंबई
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : २७ ऑगस्ट २०२१
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.