Ads Area

12 वी चा निकाल जाहीर ...

 
CBSE 12th result 2021
  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले होतं. 
-♦-
Advertisement

   शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या (HSC Class 12) निकालासाठी मूल्यमापन आराखडा तयार करण्यात आला आहे. 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाप्रमाणे (CBSE) १२ वी चा निकाल दिनांक : ०३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ०४ : ००  वाजता खालील अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल..... 

अधिकृत संकेतस्थळाचा तपशील खालील प्रमाणे ,
Maharashtra HSC Result) प्रतिक्षा करणारे विद्यार्थ्यी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळानं (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education) 12 वीच्या निकालाचे (HSC Class 12 Result) निकष अर्थात मूल्यमापन आराखडा अखेर जाहीर केला आहे. त्यानुसारच यंदा 12 वीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

   शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या (HSC Class 12) निकालासाठी मूल्यमापन आराखडा तयार करण्यात आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाप्रमाणे (CBSE) 30:30:40 याच फॉर्म्युल्यानुसार शालेय शिक्षण विभागाकडून (Education Department) निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दहावीचे 30 टक्के गुण, अकरावीचे 30 टक्के गुण आणि बारावीच्या वर्षभरात झालेल्या परीक्षांचे 40 टक्के गुण या आधारावर अर्थात 30:30:40 या फॉर्म्युल्यानुसार यंदा 12 वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल घोषित करण्यात येणार आहे.
          दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30 टक्के)
– 11 वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30 टक्के)
– 12वीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा ,सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (30 टक्के),
         दुसरीकडे, CBSE जुलैअखेपर्यंत 12 वीचा निकाल (CBSE 12th result 2021) जाहीर करण्यात येणार असल्याचे सुप्रीम कोर्टात सांगितले आहे. त्याचवेळी मूल्यमापनाचा आराखडा, त्यासाठीचे नियोजनही जाहीर केले. त्या अनुषंगाने सर्वच राज्य मंडळांनी 31 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area