Mira-Bhayandar Municipal Corporation Bharati 2021 [Last Date : 02 Augast 2021] मिरा भाईदार महानगरपालिकेत वेगवेगळ्या वैदकीय पदासाठी एकुण २९० जागांसाठी भरती निघाली आहे. तरी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, मिरा भाईदार महानगरपालिकेत वैदकीय भरती २०२१. The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments
-♦-
जाहिरात क्र. : मनपा/वैदकीय/१४६४/२०२१-२२
संपुर्ण पद संख्या : २९० जागा
पदाचे नांव : Mira-Bhayandar Municipal Corporation Post Name
- वैदकीय अधिकारी (MBBS) : ३० जागा
- वैदकीय अधिकारी (पुरुष) : ८० जागा
- रुग्णालय व्यवस्थापक : ०७ जागा
- परिचारिका : ६५ जागा
- औषध निर्माता : १४ जागा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ : २० जागा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ : ४४ जागा
- प्रसविक : ३० जागा
- MBBS
- BAMS/BHMS/BUMS
- वैदकीय पदवीधर , ०१ वर्षे रुग्णालयाचा अनुभव
- GNM/B.Sc (नर्सिंग)
- B.Pharm/ D.Pharm
- B.Sc , DMLT
- HSC , DMLT
- १० वी उत्तीर्ण/१२ वी उत्तीर्ण , ANM
नोकरी ठिकाण : मीरा-भाईदर (ठाणे)
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) : recruitmentmbmc@gmail.com
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : ०२ ऑगस्ट २०२१ (०५:००PM)
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा....
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सराव पेपर साठी येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.