Ads Area

भारत इलेट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२१

Bharat Electronics Limited (BEL) Bharati 2021
[Last Date : 10 Augast 2021
] गाझिया युनिट येथे अप्रेंटिस पदाच्या एकुण ११२ जागांसाठी भरती आहे. भारत इलेट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२१ 
The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : १२९३०/६४/HRD/GAD/०१

संपुर्ण पद संख्या : ११२ जागा 

पदाचे नांव : अप्रेंटिस 
  1. फिटर                      :   ०५ जागा 
  2. इलेट्रीशियन             :   १० जागा 
  3. इलेट्रॉनिक मॅकेनिक :   १० जागा 
  4. COPA                   :  ८७ जागा 
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेंड मध्ये ITI/NCVT उत्तीर्ण. 

परीक्षा फी : फी नाही 

नोकरी ठिकाण : गाझियाबाद युनिट 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : १० ऑगस्ट २०२१

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area