UPSC NDA Recruitment 2021 केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि नेव्हल अकॅडमी परीक्षा (I) २०२१ ची परीक्षा अधिसूचना जारी केली आहे. १४७ व्या कोर्ससाठी एनडीएच्या सैन्य, नौदल आणि हवाई दलाच्या शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि १०९ व्या परीक्षेसाठी इंडियन नेव्हल अकॅडमी कोर्स (आयएएनसी) ५ जानेवारी २०२२पासून सुरू होत आहे. यूपीएससी एनडीए भरती २०२१ ४००पदांसाठी. The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments
-♦-
जाहिरात क्र. : ०३/२०२१-NDA-I
संपुर्ण पद संख्या : ४१३ जागा
पदाचे नांव : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा I २०२१
शैक्षणिक पात्रता : लष्कर : १२ वी उत्तीर्ण उर्वरित पदे : १२ वी उत्तीर्ण (PCM)
शैक्षणिक पात्रता : लष्कर : १२ वी उत्तीर्ण उर्वरित पदे : १२ वी उत्तीर्ण (PCM)
परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC: १००/- SC/ST: फी नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : १९ जानेवारी २०२१
परीक्षा दिनांक : १८ एप्रिल २०२१
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सर्व नवीन जाहिराती करीता येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.