Ads Area

हिंगोली महावितरण अप्रेंटिस भरती २०२१ Hingoli Mahavitaran Apprentic Recruitment 2021

Hingoli Mahavitaran Apprentic Recruitment 2021
Hingoli Mahavitaran Apprentic Recruitment 2021 महावितरण किंवा महाडिसकॉम किंवा महावितरण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असून महाराष्ट्र सरकारद्वारे नियंत्रित आहे. ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण उपयुक्तता आहे. महावितरण संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वीज वितरण करते. हिंगोली विभागातील १०० अ‍ॅप्रेंटीस पदांसाठी प्रशिक्षणार्थी पदांसाठी महावितरण अप्रेंटिस भरती २०२१. The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : E०२१७२७०१२१६

संपुर्ण पद संख्या : १०० जागा 

पदाचे नांव : प्रशिक्षणार्थी (इलेट्रीशियन (वीजतंत्री), लाईनमन (तारतंत्री )

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण , NCVT इलेट्रीशियन,वायरमन प्रमाणपत्र . 

परीक्षा फी : फी नाही 

नोकरी ठिकाण : हिंगोली 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : ०७ जानेवारी २०२१

कागदपत्र सादर  करण्याची शेवटची तारीख : ०८ जानेवारी २०२१

कागदपत्र सादर  करण्याचे ठिकाण : अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय मानव संसाधन विभाग हिंगोली. 

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा. 

आता Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 
Advertisement

YouTube Video Help


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area