ECGC Limited Recruitment 2021 ईसीजीसी लिमिटेड ही मुंबई, महाराष्ट्रातील भारत सरकारची मालकीची कंपनी आहे. हे भारतीय निर्यातदारांना निर्यात पतपुरवठा विमा समर्थन प्रदान करते आणि वाणिज्य मंत्रालय एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- ईसीजीसी भरती २०२०. The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments
-♦-
जाहिरात क्र. : -----------
संपुर्ण पद संख्या : ५९ जागा
पदाचे नांव : प्रोफेशनरी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC: ७००/- [SC/ST/PWD : १२५/-]
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC: ७००/- [SC/ST/PWD : १२५/-]
नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : ३१ जानेवारी २०२१
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता येथे क्लिक करा.
- सर्व नवीन जाहिराती करीता येथे क्लिक करा. जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.