Ads Area

कोचीन शिपयार्ड भरती २०२१ शिप ड्राफ्ट्समन प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती Cochin Shipyard Limited Recruitment 2021

Cochin Shipyard Limited Recruitment 2021
Cochin Shipyard Limited Recruitment 2021 कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल), सरकारची सूचीबद्ध प्रीमियर मिनी रत्न कंपनी. , शिप ड्राफ्ट्समन प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती , कोचीन शिपयार्ड भरती २०२१ (कोचीन शिपयार्ड भरती २०२१) The Official Website is Keep Visiting Njscente.in For The Latest & New Recruitments

-♦-
Advertisement

जाहिरात क्र. : P&A/6(90)/02 Vol VIII

संपुर्ण पद संख्या : ६२ जागा 

पदाचे नांव : शिप ड्रॉसमन ट्रेनी (मॅकेनिकल & इलेट्रीकल)

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण ,६०% गुणांसह (इलेट्रीकल ,मॅकेनिकल) इंजिनीरिंग डिप्लोमा 

परीक्षा फी : खुला प्रवर्ग /OBC: ३००/- [SC/ST/PWD: फी नाही]

नोकरी ठिकाण : कोची 

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : १५ जानेवारी २०२१ 

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा. 

आता Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... 
Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area