West Central Railway Recruitment 2020 Apprentice 200 Posts भोपाळ (मध्यप्रदेश) मध्ये अप्रेंटीसशिप अॅक्ट, 1961 च्या अंतर्गत 200 ट्रेड अॅप्रेंटिससाठी पश्चिम रेल्वे मध्ये (WCR), पश्चिम मध्ये रेल्वे भर्ती 2020. भोपाळ (मध्यप्रदेश) मध्ये अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी) पद भरती 2020.
जाहिरात क्र. : 01/2020
संपुर्ण पद संख्या : 200 जागा
पदाचे नांव व तपशील : अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता : (i) 50 % गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेंड मध्ये ITI
वयाची अट : 21 जानेवारी 2020 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST :05वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : भोपाळ (मध्य प्रदेश)
परीक्षा फी : GEN/OBC: 100+70+18% GST [SC/ST/PWD/महिला :70+18%GST]
सुरुवात दिनांक : 27 जानेवारी 2020
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 फेब्रुवारी 2020

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील Comment मध्ये आपला अभिप्राय द्यावा. (नविन नोकरी सेवा केंद्र)

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.