MPSC Recruitment 2020 Assistant 47 Posts महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महा MPSC भरती २०२० (MPSC भारती २०२०) Assistant 47 सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय / प्रकल्प व्यवस्थापक, दपचारी, गट अ आणि मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी / मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी / क्युरेटर, गट ब पदा.
जाहिरात क्र. : 03/2020/&04/2020
संपुर्ण पद संख्या : 47 जागा
पदाचे नांव व तपशील :
Total 47
शैक्षणिक पात्रता : मत्स्य विज्ञान पदवी (B.F.Sc)किंवा केंद्रीय मत्स्य पालन शिक्षण संस्था पदवी.
वयाची अट : 01 मे 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा फी : ओपन : 374 मागासवर्गीय : 274
सुरुवात दिनांक : 31 जानेवारी 2020
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2020
जाहिरात क्र. : 03/2020/&04/2020
संपुर्ण पद संख्या : 47 जागा
पदाचे नांव व तपशील :
पद क्र.
|
पदाचे नाव
|
पद संख्या
|
शैक्षणिक पात्रता : मत्स्य विज्ञान पदवी (B.F.Sc)किंवा केंद्रीय मत्स्य पालन शिक्षण संस्था पदवी.
वयाची अट : 01 मे 2020 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा फी : ओपन : 374 मागासवर्गीय : 274
सुरुवात दिनांक : 31 जानेवारी 2020
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2020
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील Comment मध्ये आपला अभिप्राय द्यावा. (नविन नोकरी सेवा केंद्र)

आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.