Ads Area

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2020 117 Specialist Group A Posts

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2020 117 Specialist Group A Posts
Maharashtra Arogya Vibhag Bharti 2020 117 Specialist Group A Posts महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2020, 117  तज्ञांसाठी - महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ. जागा. 


जाहिरात क्र. : 01/2020

संपुर्ण पद संख्या :  117

पदाचे  नांव व तपशील : विशेषतज्ञ - महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ 

शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (iii) 03/05/07 वर्षे अनुभव. 

वयाची अट : 01 जानेवारी 2020 रोजी 38 वर्षयापर्यंत [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट ]

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. 

परीक्षा फी : खुला प्रवर्ग : 500/- [मागासवर्गीय : 300/-]

सुरुवात दिनांक : 27 जानेवारी 2020

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 फेब्रुवारी 2020

अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक आरोग्य सेवा, आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन,मुंबई 400 001.

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील Comment मध्ये आपला अभिप्राय द्यावा. (नविन नोकरी सेवा केंद्र)

Download Link

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area