Ads Area

Mahavitaran Apprentice Bharti Nandurbar 2020

Mahavitaran Apprentice Bharti Nandurbar 2020
Mahavitaran Apprentice Bharti Nandurbar 2020 48 Apprentice Posts महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, महावितरण किंवा महाडिसकॉम किंवा एम. एस. ई. डी. सी. एल.  ही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असून ती महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रित आहे. ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण उपयुक्तता आहे. अ‍ॅप्रेंटिसशिप अ‍ॅक्ट 1961 अंतर्गत 48 अ‍ॅप्रेंटिससाठी महावितरण अप्रेंटिस भरती 2020.


जाहिरात क्र. : 26/2020

संपुर्ण पद संख्या :  48 जागा 

पदाचे  नांव व तपशील : प्रशिक्षणार्थी 


 अ. क्र. 
 ट्रेड 
पद संख्या  
1
लाईनमन  
22
2
इलेट्रीशियन  
23 
3
COPA 
03

 Total
48 


शैक्षणिक पात्रता : ITI (वायरमन /इलेट्रीशियन /COPA)

वयाची अट : No

नोकरी ठिकाण : नंदुरबार 

परीक्षा फी : फी नाही. 

सुरुवात दिनांक : 18 जानेवारी 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2020

 अर्ज सादर करण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या., नंदुरबार 

सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील Comment मध्ये आपला अभिप्राय द्यावा. (नविन नोकरी सेवा केंद्र)

Download Link

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area