Gadchiroli SRPF गडचिरोली पोलीस दल भरती 2022
State Reserve Police Force Recruitment 2022, Gadchiroli SRPF Recruitment 2022, Gadchiroli SRPF Bharti 2022 [Last Date : 05 June 2022] विविध पदाच्या एकुण 105 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : 105 जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष)
- इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
नोकरी ठिकाण : गडचिरोली
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 05 जुन 2022 (06:00 PM)
अर्ज मिळण्याचे & अर्ज सादर करण्याचे ठिकाण : (i) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली. (ii) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल गट क्र.4 हिंगणा रोड नागपूर (iii) पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय,
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता 👇👇👇येथे क्लिक करा.
- जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.