BRO सीमा रस्ते संघटना पद भरती 2022
Border Roads Organisation Recruitment 2022, BRO Bharti 2022 [Last Date : 22 June 2022] विविध पदाच्या एकुण 302 जागा रिक्त आहेत, तरी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. The Official Website is Keep Visiting www.Njscenter.in For The Latest & New Recruitments.
-♦-
संपुर्ण पद संख्या : 302 जागा
पदाचे नांव : 👇👇👇
- मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) : 147 जागा
- मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टंट) : 155 जागा
- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून (ITI) इमारत बांधकाम/ब्रिक्स मेसनचे प्रमाणपत्र/औद्योगिक व्यापार प्रमाणपत्र/नॅशनल कौन्सिल फॉर ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड्स/ स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगचे प्रमाणपत्र
- पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ANM किंवा उच्च शिक्षण किंवा समतुल्य
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑफलाईन अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख :
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commamdant, Gref Centre, Dighi Camp, Pune-411015
सूचना : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी. जाहिराती मध्ये काही त्रुटी असल्यास खालील टिप्पणी पोस्ट मध्ये आपला अभिप्राय द्यावा.
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहा & अर्ज
फी भरण्याची लिंक
वाचकहो Telegram ला फॉलो करताय ना...... अजून जॉईन केलं नसल तर क्लिक करा ( njscenter ) आणि मिळवा महत्वाचे अपडेट.
Whatsapp वर मिळवा न्युज अपडेट आणि नवनवीन जाहिराती भेट द्या नविन नोकरी सेवा केंद्र वेबसाईट ला आमच्याबरोबर अपडेट रहा.... (क्लिक करा.)
- नवीन सरकारी नोकरी व चालु घडामोडी विषयी माहिती व्हाट्सअँप वर मोफत मिळविण्याकरिता 👇👇👇येथे क्लिक करा.
- जिल्हाच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन बातमीसाठी महान्युज पोर्टल ला भेट द्या, येथे क्लिक करा.
- मुख्यपृष्ठांवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


आपला मार्गदर्शक अभिप्राय द्यावा.